1/19
150+ भाषा शिका screenshot 0
150+ भाषा शिका screenshot 1
150+ भाषा शिका screenshot 2
150+ भाषा शिका screenshot 3
150+ भाषा शिका screenshot 4
150+ भाषा शिका screenshot 5
150+ भाषा शिका screenshot 6
150+ भाषा शिका screenshot 7
150+ भाषा शिका screenshot 8
150+ भाषा शिका screenshot 9
150+ भाषा शिका screenshot 10
150+ भाषा शिका screenshot 11
150+ भाषा शिका screenshot 12
150+ भाषा शिका screenshot 13
150+ भाषा शिका screenshot 14
150+ भाषा शिका screenshot 15
150+ भाषा शिका screenshot 16
150+ भाषा शिका screenshot 17
150+ भाषा शिका screenshot 18
150+ भाषा शिका Icon

150+ भाषा शिका

EuroTalk Ltd
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
1K+डाऊनलोडस
144.5MBसाइज
Android Version Icon6.0+
अँड्रॉईड आवृत्ती
4.0.7(02-04-2025)नविनोत्तम आवृत्ती
-
(0 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/19

150+ भाषा शिका चे वर्णन

भाषा लवकर शिका:uTalkतुमच्या अपेक्षेप्रमाणे परिणाम करते कारण पहिल्या दिवसापासूनच तुम्ही सहज ऐकलेला ,बोलत असलेला, लक्ष देऊन ऐकलेला आणि तुम्हाला समजलेला प्रत्येक शब्द तुमच्या नव्या भाषेत तुम्हाला मिळतो.


या अ‍ॅपमध्ये 150 हून अधिक भाषा आहेत आणि प्रत्येक भाषेत सुरूवातीचा शब्द मोफत दिला आहे, तुम्ही बिनधास्तपणे हे अप वापरून पाहू शकता. गेम्समध्ये पूर्ण मार्क मिळवा आणि तुमच्या भाषेत एक जास्तीचा पाठ/विषय मोफत बघून घ्या.

uTalk या 3 गोष्टींच्या मदतीने तुम्हाला नवीन भाषा बोलायला शिकवते.


1. स्थानिक लोकांकडून भाषा शिका: आम्ही स्थानिक लोकांचे बोलणे रेकॉर्ड करतोत्यामुळे तुम्हाला प्रत्येक शब्दाचे उच्चार स्पष्टपणे कळतात.त्यानंतर आम्ही तुम्हाला त्यांच्या उच्चारांची नक्कल करायला सांगतो आणि तुमच्या बोलण्याचा ढंग व त्यांचे उच्चार यांची तुलना करतो. तुमचे उच्चार बरोबर येईपर्यंत सराव करत रहा- तुम्हाला जर ऑडिओ खूप वेगवान आहे असे वाटत असेल तर तुम्ही तो हळू सुध्दा करू शकता.


2..भरपूर शब्दांनी पूर्ण भरलेले रोजच्या जीवनांत उपयोगी पडणारे शब्द आणि शब्दप्रयोग जसे की, खाद्यपदार्थ व निरनिराळी पेय,पूर्ण ऐकण्यास दोन ते तीन तास लागतात .पण तुम्ही एका वेळी पाच मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ ऐकू शकता. 60 हून अधिक धडे म्हणजे एकूण 180 तासांची शिकवणी.


3.तुम्हाला शिकण्यासाठी उत्साहित करते. देते:तुम्ही खेळत असलेल्या, व क्रमाक्रमाने कठीण होत असलेल्या खेळांतील तुमच्या गुणांच्या प्रगतीवर नजर ठेवते.पूर्ण गुण मिळण्यासाठी तुम्हाला ते शब्द माहित करून घ्यावे लागतील व तुमची भाषाही जाणून घ्यावी लागेल.


हे कोणासाठी आहे?uTalkने गेली 30 वर्षे सतत प्रयत्न करून नवीन भाषा शिकण्यासाठीची एक खात्रीलायक पध्दत निर्माण केली आहे जी नव्याने भाषा शिकण्याची सुरूवात करणाऱ्या व्यक्तींसाठी अगदी योग्य आहे.पण या अपमध्ये अनेक भाषा असल्यामुळे मध्यम प्रमाणांत भाषा येणाऱ्या लोकांसाठीही हे खूप उपयोगी आहे.त्यांच्याकडील शब्दसंग्रह वाढवण्यास आणि शब्दांचे उच्चार योग्य रितीने करण्यास ते मदत करते.


कसे काम करते:uTalk वरील सर्वाची वर्गणी भरा किंवा एकेक भाषा किंवा धडे स्वतंत्रपणे विकत घ्या. घरातल्या कुठल्याही उपकरणावर (टिव्ही,कॉंप्युटर)किंवा मोबाईलवर शिका.हे अप तुमच्या उपकरणांमध्ये आपोआप सुसंगत होते.ऑफलाईन काम करायचे असल्यास माहिती डाउनलोड करा.


तुमची भाषा शोधा:


अझरबैजानी

अफ्रिकान्स

अमेरिकन इंग्रजी

अम्हारिक

अरबी (इजिप्त)

अरबी (मोरोक्को)

अरबी (लेबनॉन)

अरबी (संयुक्त अरब अमीरात)

अल्बानियन

आईसलँडिक

आधुनिक प्रमाणित अरबी

आयरिश

आर्मेनियन

आसामी

इंग्रजी (भारत)

इंग्रजी (स्कॉटलंड)

इटालियन

इंडोनेशियन

इलोको

इस्टोनियन

ईग्बो

उझ्बेक

उडिया

उर्दू

एस्परान्टो

ऑस्ट्रेलियन इंग्रजी

ओरोमो

कझाक

कँटोनीज

कन्नड

कलाल्लिसत

कातालान

किन्यारवांडा

किरगीझ

कुर्दिश (तुर्की)

कॅनडियन इंग्रजी

कॅनडियन फ्रेंच

कोरियन

क्रोएशियन

खोसा

ख्मेर

गांडा

गुजराती

गॅलिशियन

ग्रीक

जपानी

जर्मन

जावानीज

जॉर्जियन

झुलू

झेक

झोंगखा

टोक पिसिन

डच

डॅनिश

ताजिक

तामिळ

तिग्रिन्या

तिबेटी

तुम्बुका

तुर्कमेन

तुर्की

तेलगू

त्स्वाना

थाई

नेपाळी

नेपोलिटान

नोर्वेजियन

न्यान्जा

पंजाबी (पाकिस्तान)

पंजाबी (भारत)

पश्तो

पोर्तुगीज

पोलिश

प्राचीन ग्रीक

फारसी (अफगाणिस्तान)

फारसी (इराण)

फिजियन

फिन्निश

फिलिपिनो (टागालोग)

फ्रेंच

फ्लेमिश

बंगाली

बर्मी

बल्गेरियन

बास्क

बेम्बा

बेलारुशियन

बोस्नियन

ब्राझिलियन पोर्तुगीज

ब्रिटिश इंग्रजी

मंगोलियन

मध्य कुर्दिश

मराठी

मलय

मलागसी

मल्याळम

माओरी

मांक्स

माल्टिज्

मॅसेडोनियन

युक्रेनियन

योरुबा

रशियन

रोमानियन

लॅडिनो

लक्झेंबर्गिश

लाओ

लात्व्हियन

लिंगाला

लिथुआनियन

लॅटिन

लॅटिन अमेरिकन स्पॅनिश

वेल्श

वोलोफ

वू चीनी (शांघाय)

व्हिएतनामी

शोना

सरलीकृत चीनी

सर्दिनियन

सर्बियन

सामोअन

सिंधी

सिबुआनो

सिसिलियन

सिंहला

सोमाली

स्कॉट्स

स्कॉट्स गेलिक

स्पॅनिश

स्पॅनिश (अर्जेंटिना)

स्लोव्हाक

स्लोव्हेनियन

स्वाहिली

स्विस जर्मन

स्वीडिश

हंगेरियन

हिंदी

हिब्रू

हैतीयन

हौसा

दक्षिणात्य सामी


काही शंका किंवा प्रश्न? support@utalk.com

150+ भाषा शिका - आवृत्ती 4.0.7

(02-04-2025)
इतर आवृत्त्या
काय नविन आहे- कॉप्युटरवरील हानिकारक सूक्ष्म जीवांचा (बग्जचा)नायनाट करणे आणि नवीन सुधारणा करणे.प्रश्न? पतिसाद?हानिकारक सूक्ष्म जीवांचा (बग्ज) चा त्रास? आम्हाला +44(0)2073717711वर फोन करा किंवा hello@utalk.com वर आमच्याशी बोला.

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
0 Reviews
5
4
3
2
1

150+ भाषा शिका - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 4.0.7पॅकेज: com.eurotalk.uTalk
अँड्रॉइड अनुकूलता: 6.0+ (Marshmallow)
विकासक:EuroTalk Ltdगोपनीयता धोरण:http://utalk.com/termsपरवानग्या:9
नाव: 150+ भाषा शिकासाइज: 144.5 MBडाऊनलोडस: 286आवृत्ती : 4.0.7प्रकाशनाची तारीख: 2025-04-08 18:35:29किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू: arm64-v8a
पॅकेज आयडी: com.eurotalk.uTalkएसएचए१ सही: 27:E9:73:58:9F:25:A5:AE:BB:2E:E9:47:C7:6A:B0:B5:26:D8:4E:8Cविकासक (CN): संस्था (O): EuroTalkस्थानिक (L): देश (C): राज्य/शहर (ST): पॅकेज आयडी: com.eurotalk.uTalkएसएचए१ सही: 27:E9:73:58:9F:25:A5:AE:BB:2E:E9:47:C7:6A:B0:B5:26:D8:4E:8Cविकासक (CN): संस्था (O): EuroTalkस्थानिक (L): देश (C): राज्य/शहर (ST):

150+ भाषा शिका ची नविनोत्तम आवृत्ती

4.0.7Trust Icon Versions
2/4/2025
286 डाऊनलोडस144.5 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

4.0.6Trust Icon Versions
4/2/2025
286 डाऊनलोडस144.5 MB साइज
डाऊनलोड
4.0.5Trust Icon Versions
13/1/2025
286 डाऊनलोडस142 MB साइज
डाऊनलोड
4.0.4Trust Icon Versions
18/12/2024
286 डाऊनलोडस140 MB साइज
डाऊनलोड
3.8.6Trust Icon Versions
4/2/2023
286 डाऊनलोडस108.5 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Secret Island - The Hidden Obj
Secret Island - The Hidden Obj icon
डाऊनलोड
Guns of Glory: Lost Island
Guns of Glory: Lost Island icon
डाऊनलोड
RAID: Shadow Legends
RAID: Shadow Legends icon
डाऊनलोड
Marvel Contest of Champions
Marvel Contest of Champions icon
डाऊनलोड
Asphalt Legends Unite
Asphalt Legends Unite icon
डाऊनलोड
Rush Royale: Tower Defense TD
Rush Royale: Tower Defense TD icon
डाऊनलोड
Brick Ball Fun - Crush blocks
Brick Ball Fun - Crush blocks icon
डाऊनलोड
Pokemon: Here we go
Pokemon: Here we go icon
डाऊनलोड
Junkineering: Robot Wars RPG
Junkineering: Robot Wars RPG icon
डाऊनलोड
Fist Out
Fist Out icon
डाऊनलोड